Posts

Showing posts from February, 2023

ऋणानुबंधनांन मधुन आलेली स्पंदना

Image
 *"ऋणानुबंधनांन मधुन आलेली स्पंदना "*            *- Tanmayee Deshpande*              (Sy Civil ) ही गोष्ट आहे एका इंजीनियरिंग करणाऱ्या मुलाची ज्याचं जग एका Nobel Cause ला रूप द्यायला म्हणून उभ राहील . 2003 ची Batch, Batch ची मज्जा , clubs ची धूम, clubs ची clashes, त्यांची काम , कामा मध्ये आलेला हा विचार , तो म्हणजे काही तरी अस करूया जे आपल्याला करायचय मना साठी , मनांना जोडण्या साठी .   *"एक विचार ,*    *आणि त्याचा वर्चा तो उपचार ."*  अशी विचारांची सुरुवात , 8 लोकांना सांगून झाली की ,  *"एक असा ग्रुप करूया ,*    *ज्यातून मातीचा मोल घडवूया ,*    *आणि चला शिल्पकार हुया ."*  अशा 8 पेकी 5 students नी सुरू केलेला एक ग्रुप , ज्यातून घडले 2000 मोल, जे त्यांचा त्यांचा परीने समाजात , समाज्यातून मदतीचा हात नेत आहेत ते म्हणजे *Spandanoids*.  *कोण तो शिल्पकार ?*   *त्यांनी कशे घडवले हे विचार ?*  तर Btech ला अस्तांना 5 लोकांचा ग्रुप एका Nonprofitable Organiz...