ऋणानुबंधनांन मधुन आलेली स्पंदना
*"ऋणानुबंधनांन मधुन आलेली स्पंदना "*
*- Tanmayee Deshpande*
(Sy Civil )
ही गोष्ट आहे एका इंजीनियरिंग करणाऱ्या मुलाची ज्याचं जग एका Nobel Cause ला रूप द्यायला म्हणून उभ राहील .
2003 ची Batch, Batch ची मज्जा , clubs ची धूम, clubs ची clashes, त्यांची काम , कामा मध्ये आलेला हा विचार , तो म्हणजे काही तरी अस करूया जे आपल्याला करायचय मना साठी , मनांना जोडण्या साठी .
*"एक विचार ,*
*आणि त्याचा वर्चा तो उपचार ."*
अशी विचारांची सुरुवात , 8 लोकांना सांगून झाली की ,
*"एक असा ग्रुप करूया ,*
*ज्यातून मातीचा मोल घडवूया ,*
*आणि चला शिल्पकार हुया ."*
अशा 8 पेकी 5 students नी सुरू केलेला एक ग्रुप , ज्यातून घडले 2000 मोल, जे त्यांचा त्यांचा परीने समाजात , समाज्यातून मदतीचा हात नेत आहेत ते म्हणजे *Spandanoids*.
*कोण तो शिल्पकार ?*
*त्यांनी कशे घडवले हे विचार ?*
तर Btech ला अस्तांना 5 लोकांचा ग्रुप एका Nonprofitable Organization ला Gymkhana under येणाऱ्या Club मधे नेण्या पर्यंत हात मात्र chess मधे असलेल्या प्याद्यान मुळेच त्या म्हणजे First Years .
असे हे रोप हळूहळू मोठा झाल , 11 February 2003 ला officially त्यांनी केलेल काम Notice मधे आणला आणि Spandan एक Club mhnun पुढे येऊ लागला .
हे रोपट वाढल पण ते वृक्ष (Non profitable Gov. Registered organisation) न होता, छोटं झाड म्हणून आपल्या मुळांना मजबूत करत राहल , करत आहे आणि करत राहील .
त्या शिल्पकाराने केलेल ते काम , आज किती तरी स्पंदन volunteers ला जोडून आहे , त्यांनी सोबत केलेल्या त्या activities , त्यांचा life चा best part म्हणून त्यांचा सोबत आहेत .
आणि हे सगळं घडवून आणणारा तो शिल्पकार म्हणजे ,
*Rushikesh Humbe Sir*
आणि त्यांचा विचार म्हणजे ,
मनातील स्पंदना ला जोडून वर आलेला Club म्हणजेच Spandan.
अश्या 20 वर्षाच्या प्रवासात स्पंदन ने set केलेली Defination म्हणजे,
*COEP Spandan ,*
*Building the Nation,*
*Making the Difference,*
*Compassionate in Action !!*
- Tanmayee Deshpande (Sy Civil )

Comments
Post a Comment